Technology
Raju Bhagat
📍 pune
April 12, 2025, 5:30 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. हे सध्या जॉब ला आहेत. यांना सॅप MM कोर्स करायचा आहे
हे निगडीचे आहेत. आणि ते जवळच्या लोकेशन साठी बघत आहेत इन्स्टिटयूट
कारण त्यांना ऑफलाईन कोर्स करायचा आहे. job वैगरे manage करून .
but ते म्हणाले तुम्ही मला डिटेल्स आणि ऍड्रेस पाठवून ठेवा मला possible झालं
तर मी इन्स्टिटयूट ला visit करेल. (ऍड्रेस आणि डिटेल्स व्हाट्सअँप ला पाठवल्या आहेत )
Sold Out
Technology
Pooja Rangari
📍 Pune
April 12, 2025, 5:01 p.m.
कॉल receive नाही केला.
व्हाट्सअँप ला message पाठवला आहे.
Sold Out
Real Estate
Nivrutti Somnath Lokhande
📍 Nashik
April 12, 2025, 4:30 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. ते बोलले मला व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवा
मी चेक करून घेतो. आणि मी ज्यावेळी कोकण side ला जाईल
त्यावेळी जमले तर visit करेल मला जेव्हा possible होईल तेव्हा.
Sold Out
Technology
PRATIK_ANJANGAONKAR
📍 Wardha
April 12, 2025, 4:16 p.m.
यांचं bsc (computer science) झाले आहे २ ० २ ३ मध्ये त्यानंतर
त्यांनी AWS चा कोर्स केला आहे but त्यांना त्यामध्ये जॉब भेटला नाही
सो आता त्यांना testing करायचं आहे हे नागपूर चे आहेत
but ते पुण्यामध्ये ऑफलाईन कोर्स करू शकतात.
ते बोलले डिटेल्स पाठवा व्हाट्सअँप ला मी lecture बघून मग कळवतो.
Sold Out
Agriculture
Jayavant mahipati patil
📍 None
April 12, 2025, 3:16 p.m.
यांना दैविक कॅप्सूल उसासाठी वापरायचं आहे,
पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे सर्व माहिती हवी आहे.
कृपया त्यांच्याशी संपर्क करा.
Sold Out
Cleaning
Prakash Salunke
📍 Sambhajinagar
April 12, 2025, 11:02 a.m.
यांचे २ washroom's आहेत ते त्यांना क्लीन करायचे आहेत.
कृपया त्यांच्याशी त्वरित बोलून घ्या.
Sold Out
Security
Gajanan Shirgire
📍 solapur
April 12, 2025, 10:55 a.m.
यांच्या १ ० ते १ २ खिडक्या आहेत त्यासाठी त्यांना बर्ड netting करायचं आहे
कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
Sold Out
Agriculture
Shakeel Khan
📍 None
April 11, 2025, 2:46 p.m.
यांची उसाची शेती आहे, ते दैविक Capsule
उस साठी वापरणार आहेत.
ते पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे
त्यांना पूर्ण माहिती हवी आहे.
कृपया लगेच त्यांच्याशी संपर्क करा.
Sold Out
Agriculture
Amul Lohot
📍 None
April 11, 2025, 2:31 p.m.
यांना दैविक Capsule कांदा आणि भुईमूग साठी वापरायचे आहे,
कांद्याची पीक 3 महिन्याच आहे आणि
भुईमूग 2 महिन्याच ते पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे
त्यांना संपूर्ण माहिती हवी आहे.
Sold Out
Real Estate
Ajit Ubale
📍 mumbai
April 10, 2025, 4:45 p.m.
यांच्याशी बोलणं झालं. त्यांना शेती करण्यासाठी प्लॉट हवा आहे.
आणि त्यांचं बजेट ७ ते ८ लाख आहे त्यासाठी. त्यामध्ये त्यांना फार्महाउस नको.
Sold Out
Real Estate
Javed Tamboli
📍 Thane
April 10, 2025, 1:56 p.m.
बोलणं झालं, पण काही ठरलं नाही.
Sold Out
Real Estate
Imran Saikh
📍 Mumbai
April 10, 2025, 1:52 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. यांना डिटेल्स व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत.
Sold Out
Real Estate
Alankar Gadade
📍 Mumbai
April 10, 2025, 1:40 p.m.
ही लीड खरं वाटत नाही, स्पॅममध्ये टाकली.
Sold Out
Real Estate
Saurabh J
📍 Thane
April 10, 2025, 1:03 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. यांना व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत.
Sold Out
Real Estate
Nitin Jadhav
📍 Pune
April 10, 2025, 12:54 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. डिटेल्स व्हाट्सअँप ला पाठवल्या आहेत.
Sold Out
Real Estate
Umesh Joglekar
📍 Pune
April 10, 2025, 12:49 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. डिटेल्स व्हाट्सअँप ला पाठवल्या आहेत.
Sold Out
Real Estate
Manohar Patil
📍 Pune
April 10, 2025, 12:15 p.m.
कॉल नाही receive केला
Sold Out
Legal
Prafull Gawai
📍 RahereBK, Dist-Buldhana
April 10, 2025, 11:15 a.m.
They are from Buldhana district,
they want to renew their car and bike licenses.
They have all the documents.
Purchase this verified lead.
Sold Out
Agriculture
Ganesh Sakurde
📍 Sambhajinagar
April 10, 2025, 9:51 a.m.
यांना उसाच्या पिकासाठी दैविक हे प्रॉडक्ट हव आहे
कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा.
Sold Out
Security
Manoj Mite
📍 Latur
April 10, 2025, 9:30 a.m.
यांच्या ४ गॅलरी आहेत त्यासाठी त्यांना बर्ड netting करायचं आहे.
हे श्रीनगर, लातूर मध्ये राहतात कृपया त्यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.
Sold Out